हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
...

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला..‌ हे विशेष आवडले

-मानस६