अगदी अलीकडचं उदाहरण (प्रसिद्ध गीताचं) : 'वादळ-वाट' या मालिकेचं शीर्षक-गीत - 'सागर-निळाई', 'शंख-शिंपले', 'चांदणे टिपूर' इ. शब्द / उपमांची त्यात रेलचेल आहे; पण संपूर्ण गीताचा अर्थ कुणी सांगेल का?
अहो मालिका सुरु झाल्यापासून मी रोज कान आणि मेंदू टवकारुन या गाण्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करते आहे! कोणाला कळल्यास मला पण सांगावा.