हे बघा ईशान्येकडील राज्यांत भारताचा भाग नसण्याची भावना बळावते आहे आणि स्वतंत्र ख्रिश्चन राष्ट्र तयार करण्याची भावना ही मिशनऱ्यांच्या कार्याची फलश्रुती आहे, आणि संघ तो भाग भारताचा अभीन्न अंग रहावा म्हणून काम करतो आहे.
हा झाला दोघांतील मुख्य फरक. संघ आदीवासींना हिंदू करीत सुटलाय असं तुम्हाला म्हणायचं आहे का? संघ असं मानतो की आम्ही सगळे भारतातील निवासी आहोत. जे नगरात राहतात ते नगरवासी आणि जे वनात राहतात ते वनवासी. आज पर्यंत भारतीय समाजापासून हा वर्ग वेगळा राहीला ही चुक झाली आता यापुढे असं होता कामा नये.
गुजरात, मध्यप्रदेशातील घटना आदींसाठी वेगळी चर्चा होऊ शकेल. आणि संघासाठी सुद्धा . येथे ईशान्ये कडील राज्यासाठी तुम्ही काय विचार करता ते सांगा. त्या भागासाठी तुम्ही काय करु शकता?
नीलकांत