अनिरुद्ध
छान आहेत कल्पना... विशेषतः
भोवताली सर्व माझ्या ठार बहिरे
अन मला बोलण्याचा आजार होता
आवडलं.. जरा भोवताली ठार बहिरे सर्व माझ्या हे बसतंय का पहा...
मनोगतावर स्वागत... प्रतिसाद येतील, वेळ लागेल, कदाचित टीका होईल, पण सकारात्मक... लिहीत रहा...
मंदार...