मीराताई,

लेख खूपच छान आहे.

शाळा-कॉलेजातून बाहेर येताच विस्मरणात गेलेल्या शिक्षणातील अनंताची संकल्पना आज पुन्हा नव्याने समजली. खूप छान वाटलं.

शक्य असल्यास अजून लिहा - तुमचे लेखन वाचणे हा एक आनंददायी अनुभव असतो.

~ संदीप.