मीराताई, लेख आवडला. तुमचे लेखन वाचणे हा एक आनंददायी अनुभव असतो. अगदी खरे! तुम्ही लेखात दिलेल्या दैनंदिन जीवनातील( चहाची पुडी, वाटीतील मणी) उदाहरणांनी गणित अधिक जवळचे आणि सोपे वाटू लागते.श्रावणी