चटणी आवडली. लिंबू टाकल्यास जास्त चवदार लागेल असे वाटते. नक्की करून पाहीन.