दोन आरशांचे परावर्तक पृष्ठभाग एकमेकांसमोर समांतर ठेवले व त्यांच्यामध्ये एक वस्तू ठेवली तर गणिती सूत्राप्रमाणे त्या वस्तूच्याही दोन्ही आरशांत मिळून अनंत प्रतिमा मिळतील.