वार्‍या म्हणजे 'वारा' चे संबोधन असावे असे वाटून पुष्कळ वेळ वार्‍याच्या घराचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. आता एकदम उजेड पडला, की ते वारीचे अनेकवचन आहे!
गज़ल शब्दाच्या अर्थाला जागणारी झाली आहे ही गज़ल. छानच.