प्रचलित झालेल्या आणि मूळ मराठी नसलेल्या परकीय शब्दांना माणसे अट्टहासाने बदलून स्वीकारतातच असे वाटत नाही.

जिथे बरेचसे शिक्षण व उच्चशिक्षण इंग्रजीतूनच होते तिथे तोंडात खेळणारे रोजच्या वापरातील शब्द इंग्रजीच असणार.

क्रिकेटवर चालणारे (संपूर्ण) मराठी निवेदन अतिशय बेगडी वाटते असे माझे व्यक्तीगत मत आहे.