बातमी मी ही वाचली होती. सकाळ-संध्याकाळ या स्थानकांवर उसळलेली गर्दी पाहता अशा तपासण्या व्यर्थ वाटतात.

उलट गाडी चुकू नये म्हणून धक्काबुक्की, पाकिटमारी, चेंगराचेंगरीचे प्रकार वाढतील असे वाटते.