कोंबडीपंत, टिळक रस्त्यावरच्या 'रामनाथ विश्रांती गृह'ची मिसळ एकदा चाखाच! ('डोळ्यांतून पाणी पण काळजात लोणी!' हे घोषवाक्य मी एकदा खन्नांना सुचवणार आहे!)
आणि कोथरुडला अहात, तर 'दुर्गा' ची 'कोल्ड कॉफी' आणि 'अंडा भुर्जी' खाणं अनिवार्य आहे.