सुखदाताई,
लेख आवडला. अभंगांचे संकलन सुद्धा छान.
शुभेच्छा,
--लिखाळ.
(अशा प्रकारे एक एक विषय निवडून त्यावर संतांच्या अभंगांचे संकलन फार उपकारक होईल. विनोबांनी असे तुकारामांचे अभंग विषयानुरुप संकलीत केलेले एक पुस्तक पहीले होते.)