प्रशासकांना एखादा वेगळा विभाग करून त्यात ह्या गाण्यांचा समावेश करता येईल का?

यापुढे सर्व सदस्यांनी कविता/ गीत ह्यांचे शब्द येथे देताना तोच विभाग निवडला तर मनोगतावर चटकन सापडेल असे संकलन तयार होईल.