विडंबन आवडले.
मक्ता आवडला.
खेटायला हवी ती ना खेटली कधी
बिलगे कशी अरिला खिजवायला मला!
ह्यात वृत्त पाळले गेले नाही असे वाटते. (अरि मुलाचे नाव आहे का? शत्रू म्हणून अरिला असा असा शब्दप्रयोग ह्या विडंबनाचे इतर शेर बघता खटकला.)
वाळवीचा संदर्भ आणखी एका गझलेत मनोगतावर वाचला आहे, (चित्तरंजन भट ह्यांच्या गझलेत बहुधा)चू. भू. द्या. घ्या.
शेवटी हे विडंबन अधिक गंभीरपणे घेऊ नये हेच खरे.