मराठी भाषेतील शब्दांना संजीवनी देवु शकतील असे शुक्राचार्य कोठे शोधायचे ?

सर्वात उत्तम मार्ग म्हणजे प्रतिशब्द निर्माण करत राहायचे, जे जे उत्तम आणि समर्पक शब्द टिकतील हेच धोरण योग्य वाटते.