लेख मस्तच. खूपच आवडला. अनंताची संकल्पना सोप्या आणि सुरस पद्धतीने समजावून सांगितली आहे. बऱ्याच दिवसांनंतर तुमचा गणितावरचा लेख वाचायला मिळाला. पुढचा लेख वाचण्याचा योग लवकरच येईल अशी आशा आहे.