महेश, कशाला उगाच मनोगतावरची जागा फुकट घालवताय?
इतका वेळ यावर एकही प्रतिसाद लिहीला गेला नाही यावरून तुम्हाला कळले असेलच लोकांना किती आस्था आहे या प्रकरणाबाबत.
त्यापेक्षा 'आरक्षण कमी करावे का? मागासवर्गियांना मिळणाऱ्या सवलती कमी कराव्या का?' असं काहीतरी लिहा राव, तुमच्या लिहीण्याला तरी न्याय नक्की मिळेल.
उगाच असले विषय इथे लिहू नका, त्यापेक्षा आपण संतसाहित्य, साहित्यातला लुसलुशीतपणा वैगेरे छान छान चर्चा करू.
बाकी खैरलांजी प्रकरणाचे बघून घेतील ना दलित आणि त्यांचे ते नेते .
साती