वावा! मीराताई, लेख झकास झाला आहे.
सूचना - ont to one correspondence ला एकास एक नाते या खूपच सोप्या मराठी शब्दाऐवजी नियमित पाठ्यपुस्तकांत वापरला जाणारा एकास एक संगती हा शब्द वापरला तर? म्हणजे लेखाचे "शास्त्रीय"पण सुद्धा जपले जाईल. चूभूद्याघ्या.
प्रश्न - countable infinity ही संकल्पना कृपया समजावून सांगाल का?
आता एव्हढ्याशा प्रतिसादात इतकी मराठी अक्षरे वापरली, तरीसुद्धा हे पुन्हा आहेच का! हाय रे माझ्या दैवा!!!!!.....