कारकूनपंत,

ठेवून कोण गेली माझ्या कुशीत हे?
(झाला उशीर तेही लपवायला मला)

हा शेर आणि 'नाही कुणी सकाळी उठवायला मला!' हे शेर मस्त!.

'मधुर'मधे 'धू' केल्यामुळे तो शब्द थोडा खटकला.

- कुमार