मानसपंत,मतला अप्रतिम!ते तारु बुडले; अनेक वर्षे झाली,पण हृदये त्यातील अजून जळावर तरती. - हा शेरही विशेष आवडला.
मतल्यातला 'तू' दीर्घ असायला हवा)
-(चिकित्सक) कुमार