अशा प्रकरणाची चर्चा अनुल्लेखाने मारुन टाकण्याचा मनोगतींचा प्रयत्न निषेधार्ह आहे.

महेशराव,
शाब्दिकरीत्या झोडपले तरीही चवताळून उठणारी मंडळी इथल्या चर्चेत भाग का घेत नाहीत असा प्रश्न तुम्हास पडेल. अहो मनोगत हे चार घटका विरंगुळ्याचे आमचे ठिकाण आहे. इथे असले प्रश्न उपस्थित करून तुम्ही आमचा रसभंग करता आहात असे वाटत नाही का तुम्हाला?