मूळ गझल जर सशक्त असेल तर गझलेत स्थळ, काळ व व्यक्ती यांचा संदर्भ बदलूनही अर्थपूर्णता असते हे ह्या गझलेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. एक सुंदर गझल वाचकांना दिली म्हणून चित्तरंजन भट ह्यांचे विशेष आभार.

सर्किट व संजोपराव आपण केलेले रसग्रहण आम्हाला आवडले. आभार.

हा रसग्रहण करण्याचा पहिलाच प्रयत्न होता. त्याला प्रोत्साहन दिले म्हणून सर्व वाचकांचे आभार.