त्या पाच एकरातील दोन एकर जमीन गावाने जबरदस्तीने रस्त्यासाठी घेतली. सुरेखा जमीन देत नाही म्हणून उभ्या पिकातून टॅक्टर घातले जात होते. यातून होणाऱ्या कटकटीतून तिला वेळोवेळी मारहाणही होत होती. फिर्याद होती; पण दाद नव्हती.

हे असं काही अगदी सुरूवातीपासून वाचते आहे. तरीही या प्रकरणाला स्त्रियांविरूद्ध गुन्हा असा सूर का लावला जातो हे कळत नाही?