मला वाटतं जो पर्यंत "कानाखाली वाजवत नाही, तो पर्यंत आवाज येत नाही" त्यातला प्रकार आहे हा. खरं तर हया प्रकरणात अपराध्यांना शिक्षा केव्हांच व्ह्यायला हवी होती..परंतु ती झाली नाही म्हणून शासनाला दाखवून द्यायचे आहे की दलीत फ़क्त झालेला अन्याय सहन करण्यासाठी नसतो. अन्यायाला वाचा आम्हालाही फ़ोडता येते....... जर अपराध्यांना शिक्षा तेंव्हाच झाली असती तर आज हि वेळ आली नसती!