चित्रपटाचा ट्रेलरच इतका भन्नाट आहे की संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर कझाकस्तान सरकारला साशा कोहेनला बंदी करण्याखेरीज दुसरं काही सुचलंच नसेल. पाहिलाच पाहिजे.