वरदा, तू लिहिलेल्या गाण्याची सुरवात आम्ही पुढीलप्रमाणे करायचो;

सासुऱ्याच्या वाटे कुचकुच काटे
आज कोण पाहुणं आलं गं बाई आलं गं बाई
दीर पाहुणा आला गं बाइ आला गं बाई
.......................................

 

मग बाकीचे तू पुढे दिले आहेस ते सर्व. पण सुरवात वरील प्रमाणे.