व्यक्तीगत आकस समजू शकते, तुझा एखाद्या व्यक्तीवर असणारा राग समजू शकते, परंतु संपूर्ण समाजावर (येथे मनोगतावर) ताशेरे झोडणे बरोबर नाही आणि ते ही एक चर्चा सुरू असताना.

मृदुलाताईंप्रमाणे मलाही येथे पुन्हा पुन्हा काय लिहायचं हा प्रश्न पडला होता. गेल्या चर्चेत निषेध नोंदवला होताच.

असो. नवे मुद्दे मिळाले तर चर्चा सुरू ठेवूच, काही मनोगती तरी डोळस आहेत असे नाही का वाटत?