माझ्या मते भारता मध्ये तर हा प्रदर्शितही होऊ शकणार नाही. कारण सेन्सॉर च्या कात्रीत इतकी काटछाट करावी लागेल की अवघा १५ -२० मिनिटांचा चित्रपट शिल्लक राहील.

अरेरे...
असो, ज्यांना शक्य आहे त्यांनी हा चित्रपट पाहून त्याविषयी अधिकाधिक लिहावे व आम्हा कमनशिब्यांना जळवावे ! :(