अपुऱ्या माहितीवरून समाजावर सरसकट ताशेरे झोडणे मला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा माणसाने आपल्याला जे मुद्दे दिसले, पटले ते मांडून इतरांना त्यावर बोलण्यास आणि मत मांडण्यास उद्युक्त करावे.

मान्य.  म्हणूनच मनोगतावर राहिले (आधी परत लिहीणार नाही अशी प्रतिज्ञा करून झाल्यावरही!). 

सुहासिनी