मी ट्रेलरवरुन आणि IMDB च्या सर्वोत्कृष्ट २५० चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने पटकावलेले १६६ वे स्थान [मतांवर आधारित. गॉन विथ द विंड (१६९) आणि द गोल्ड रश (१७३) या चित्रपटांच्या वरचे]
मीही याच भ्रमात होते. IMDB वरील परीक्षण व ट्रेलर यावरून नक्की कळून येत नाही बरेचदा.
त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही, त्यांनी स्वतःला कृपया कमनशिबी समजू नये.
धन्यवाद. त्यापेक्षा फारसं नावीन्य नसेल तरी 'कसिनो रोयाल' परवडेल. ;-)
असो. नग्नावस्थाही अतिशय सुरेख प्रकारे मांडता येते हे 'मिसेस हेण्डरसन प्रेझेंट्स' या चित्रपटावरून झालेले माझे मत आहे.
धन्यवाद, नंदन!