जावडेकर,
आपण म्हणता त्याप्रमाणे 'तू' प्रेयसीशिवाय अनेकांना उद्देशून असू शकतो. आमच्या नजरेतून सुटलेला आणखी एक अर्थ ध्यानात आणून दिल्याबद्दल आभारी आहोत.
रोहिणीताई,
संजोपरावांपुढे आम्ही नतमस्तक आहोत.
संजोपराव, आम्ही कोण आपल्याला मनोगतावरून पळवून लावणार? तेही सर्किटरावांना सामील होऊन?