तुम्हि गिरणी कामगार आणि ईतर यांची तुलना करताय, कधी गिरणीत जाउन पाहीले आहे काय? नीट वायुवीजन नाही, जमिनीवर जेवणारे कामगार, नसलेली आरामकक्षे, घाणेरडी टॉयलेट्स, हीन वागणूक देणारे मुजोरी साहेब मंड्ळी आणि बरेच काहि... तो एक अठराव्या शतकाच्या वेदना निमूट पणे भोगणारा गुलाम होता, सगळ्यांनि त्यावर पोळी भाजून घेतली.
तरीही तुम्ही म्हणता ते तिथे नव्हते, उगाच काहीतरी लिहून जखमांवर मीठ चोळू नका...