प्रतिसादाबद्दल धन्यवाद. निरूपण शब्द आवडला. (मला स्वतःलाही हे लिखाण निरूपणासारखेच वाटले.)

आता अलेफ़ २,३,... येऊद्यात.

बाप रे! सोपं नाही ते, पण बघते प्रयत्न करून.