बघायला आवडेल हा चित्रपट. डोके जर घरीच ठेऊन बघायचा असेल तर प्रत्येक भारतीय नागरीक हिंदी चित्रपट डोके घरी ठेऊनच पाहतो, नाहीतरी हिंदी चित्रपट बनवणारे अजून आपल्याला बिनडोकच समजतात.