http://www.bhashaindia.com/ ह्या दुव्या वरून तुम्ही ऑफिस २००३ LIP (मराठी)  हा प्रोग्राम डाऊनलोड करून प्रस्थापित करा. या मुळे तुम्ही मराठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस मध्ये वापरू शकता व तुम्हाला जो काही मजकूर मनोगतावरून पाहिजे तो तुम्ही  मायक्रोसॉफ्ट वर्ड मधे चिकटवून जतन करू शकता.