तुम्ही निवडलेल्या संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या रचना व त्यावरील तुमचे निरूपण आवडले. पण मुख्य प्रश्न हा आहे की पण लक्षात कोण घेतो?