अंजू, फार छान लिहिले आहेस. माझी आजी (तिला मम्मी म्हणायचो), आईची आई, १० ऑक्टोबर ला देवाघरी गेली. तिने माझे केलेले लाड, प्रेम अजून आठवते आणि आठवत राहेल.