तुझा वर्ण लाजून झाला गुलाबी
गुलाबावरी भाळणे सोड आता!!
वा!

मोगरा, गुलाब... फुलबाग उमललेली दिसते.

मिठीतल्या ओशाळण्याने 'पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू?' ह्या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.

गझल छान आहे.