अर्थांबद्दल धन्यवाद.

संदर्भासाठी काही वाचलेले शब्दप्रयोग देत आहे.

१. ... आणि साराच खेळ आटोपला.

२. "चला, लवकर आटपा!" नाना ओरडले.

३. सारे कसे आटोपशीर आणि जागच्या जागी.

बहुदा, लिहिताना आणि बोलताना काना/मात्रेचा फरक पडत असावा.