मीराताई,खूप दिवसांनी 'अनंताच्या राज्यात' फेरफटका झाला,खूप मजा आली वाचताना.काही संकल्पनांचा गोंधळ व्हायचा तो ह्या लेखामुळे नाहीसा झाला.असेच गणितावरचे लेख येऊ द्यात.धन्यवाद,स्वाती