अंजू,लेख आवडला,मला पण माझी आजी आठवली आणि आजोबा सुद्धा,एक क्षण उदास झाले,पण कालापुढे कोणाचेच चालत नाही.तुला लवकर आजीला भेटायला मिळो,आणि पुढील दिवसांसाठी शुभेच्छा,स्वाती