आपल्या तरी वरची सर्व खमंग चर्चा वाचून मूळ विषयाला धरून काही उपाय यूरेका झाले नाही. तरी आम्ही सांगतच होतो
संस्कृत वांग्यात मराठी मसाला
इंग्रजीची फोडणी,हिंदीच तीखट-मीठ
चवदार लागल्याशी कारण
अशीच भाजी विकली पाहिजे
खाणाऱ्याने तात्यांच्या बिर्याणी
सोबत मटकली पाहिजे.
-ऌऋ