विसरयच  जितक   म्हणशील  तितका  अधिक  स्म्रशील
दूर   जितक  जायच  म्हणशील  तितकाच  अधिक  जवळ  येशील
तुझ्या  प्रत्येक  शब्दाची  आठवण माझ्या  स्मरणात  आहे
शक्यता तुला विसरायची  फक्त माझ्या मर णात आहे.