लेख मस्तच. खूपच आवडला. अनंताची संकल्पना सोप्या आणि सुरस पद्धतीने समजावून सांगितली आहे. बऱ्याच दिवसांनंतर तुमचा गणितावरचा लेख वाचायला मिळाला. पुढचा लेख वाचण्याचा योग लवकरच येईल अशी आशा आहे.

हेच. चिंचा-बोरांचे उदाहरण आवडले:)