समदु:खी भेटल्याचा आनंद झाला. अर्थात, काही वर्षांनंतर हे दिवसही 'गेले ते दिन गेले' या चालीवर सुस्कारा सोडून आठवले जातात, हा भाग अलाहिदा. पुढील भागांची वाट पाहतो आहे.