वांग्यावरचे काटे सुद्धा चविष्ट असतात , तेव्हा (अ)शुद्धलेखनाचे काटे गोड मानुन खावेत ही नम्र विनंती.
आधीच्या प्रतिसादा एवढं महत्त्वाच राहून गेल होतं.माझ्या सारख तुम्ही विसरूनका बर काट्या सोबत वांग्याची भाजी लई चमचमीत लागतीया.
-ऌऋ