माहितीपूर्ण लेख.
चहाच्या पुड्याचे माहित नाही, पण मी माझ्या लहानपणी बालभारतीच्या पुस्तकावर असे चित्र बघायचो, ज्यात एक बाई व मुलगी बालभारती वाचत आहेत आणि त्यावर परत तेच चित्र आहे.