वा!

चक्रपाणि , बऱ्याच दिवसांनी आलास आणि खूप छान लिहीलेस.

माझी सध्याची रूमही ह्या वर्णनात बऱ्यापैकी फ़िट्ट बसते. त्यात रूमपार्टनर खुद्द नवरोबाच असल्याने रूम स्वच्छ ठेवण्याच्या कामात पार्टनरचे जराही सहकार्य मिळत नाही. :)

आठवड्यातून एकदा रूमचा कचरा निघतो आणि घरून कोणी यायचे असेल तरच पुस्तके वैगेरे आवरली जातात.

बाकी एकमेकांची परीक्षा , प्रेझेंटेशन असेल तर दुसऱ्याकडून अगदी हातात चहा, खाणे मिळते.

                                               साती