चा किस्सा आवडला, डिपार्टमेंटला काय काय होतं ते वाचायची उत्सुकता आहे.

मागे एकदा नातलगाला अपार्टमेंट अशा 'खुबसूरत' अवस्थेत असताना घरमालकाने भेट दिल्याने गाशा गुंडाळून नवे अपार्टमेंट शोधावे लागले होते त्याची आठवण झाली.